breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई | महाईन्यूज
अजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार बारामतीमधून सात वेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…