breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाखालील सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र. १९ मधील एम्पायर इस्टेट उड्डाण पुलाखालील जागेत सुशोभिकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपमहापौर केशव घोळवे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्य शैलेश उर्फ शैलेंद्र मोरे, शितल शिंदे, नगरसदस्या जयश्री गावडे, कोमल मेवानी, माजी नगरसदस्य प्रसाद शेट्टी, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button