breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
अंधेरी भागात इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
मुंबई: मुंबईतील अंधेरी भागात इमारतीला भीषण आग लागलेली असून अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.