breaking-newsआंतरराष्टीय

आता इन्स्टाग्रामवर म्युट करण्याची सुविधा

सर्वात महत्वाचे म्हणजे आपण त्याला म्युट केल्याची कोणत्याही प्रकारचा सुगावा त्या युजरला लागणार नाही. यामुळे त्रासदायक ठरणार्‍या युजरच्या पोस्ट आपल्याला न्यूजफिडमध्ये दिसणार नाहीत. तसेच त्याने अपलोड केलेल्या स्टोरीजदेखील दिसणार नाहीत. याच्यासाठी कोणत्याही युजरच्या पोस्टच्या उजव्या बाजूस वर असणार्‍या तीन टिंबावर क्लिक करावे लागणार आहे. यावर क्लिक केल्यावर अन्य पर्यायांसोबत म्युट करण्याचा पर्यायदेखील दिसणार आहे. यावर क्लिक केल्यावर संबंधीत युजर म्युट केला जाणार आहे. इन्स्टाग्रामच्या अँड्रॉइड तसेच आयओएस प्रणालीच्या युजर्ससाठी म्युट हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. जगभरातील युजर्सला ते क्रमाक्रमाने अपडेटच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button