breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पेट्रोल-डिझेल स्वस्त

 

आंतरराष्ट्राय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेल्या कपातीमुळे गेल्या ११ दिवसांपासून भारतामध्ये इंदन दरवाडात कपात झाली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात झाली आहे. आज रविवारी राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ४० पैशांनी कमी झाली आहे तर डिझेलची किंमत प्रति लिटर ३३ पैशांमी कमी झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल आज प्रति लिटर ८०.०५ रूपये तर डिझेल ७४.०५ रूपये प्रति लिटर किंमतीमध्ये मिळणार आहे. मुंबईमध्ये पेट्रोल ३९ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईत आज पेट्रेलचे प्रति लिटर दर ८५.५४ रुपये आणि डिझेलचे दर प्रति लिटर ७७.६१ रुपये असणार आहेत.

ANI

@ANI

Petrol&diesel prices in today are Rs 80.05 per litre (decrease by Rs 0.40) & Rs 74.05 per litre (decrease by Rs 0.33), respectively. Petrol&diesel prices in today are Rs 85.54 per litre (decrease by Rs 0.39) & Rs 77.61 per litre (decrease by Rs 0.35), respectively.

गेल्या ११ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सध्या भारतामध्ये दिवाळीच्या सणाची खरेदी सुरू आहे. त्यात इंदर कपातीमुळे सर्वसामन्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. गेल्या ११ दिवसांमध्ये पेट्रोल प्रति लिटर २.७५ तर तर डिझेल प्रति लिटर १.७४ रूपयांनी स्वस्त झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button