breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नावाशेवा बंदरात जहाजाची जेट्टीला धडक

नावाशेवा पोर्ट येथे आलेले एक मालवाहू जहाज थेट बंदरातील जेट्टीला धडकले. शनिवारी दुपारी ही दुर्घटना घडली. वेग नियंत्रित न झाल्याने हा अपघात घडला.

सीएमए, सीजीएम कंपनीचे हे जहाज आहे. या धडकेमुळेजेट्टीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात जिवीतहानी झाली नाही. या जहाजामध्ये अनेक कंटेनर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button