breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना सादवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली | तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर आणखी नवं कलम लावलं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. मरकजमध्ये गर्दी जमवून नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा प्रकारचं वृत्त एक इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे.

मौलाना साद यांच्या दोन नातेवाईकांना कोरोना झाला आहे. त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याचंही सांगितलं जात आहे. हे नातेवाईक उत्तर प्रदेशातून दिल्लीत मरकजमध्ये आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button