breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

भारतातल्या चलनी नोटांवर महात्मा गांधींजींचा फोटो का असतो?

Mahatma Gandhi : जवळपास अर्ध शतक झालं असेल आपल्या भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो छापून येतो आहे. आता कुणी म्हणतंय छत्रपती शिवाजी महाराज, कुणी म्हणतंय बाबासाहेब आंबेडकर तर कुणी म्हणतंय स्वातंत्र्यवीर सावरकर. वाद होतच राहतील, पण भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आला कधी? काय आहे भारतीय नोटेचा इतिहास? समजून घ्या!

गांधीजींच्या चित्रासह नोटा सर्वप्रथम कधीपासून छापल्या गेल्या?

  • RBIने १९९६ मध्ये सर्वप्रथम नोटांवर गांधीजींचे चित्र स्मरणपत्र म्हणून छापलेते. त्यावेळी गांधीजींच्या चित्रासह १०० रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या.
  • सध्याच्या नोटांमध्ये गांधीजींचे हसणारे चित्र असते. ते पहिल्यांदा १९८७ मध्ये चलनी नोटांवर छापले गेले.
  • ऑक्टोबर १९८७ मध्ये गांधीजींच्या चित्रासह ५०० रुपयांची प्रथमतः चलनात आली. तेव्हापासून त्यांचे हेच चित्र इतर चलनी नोटांवरही छापले गेले.
  • RBI ने १९९६ मध्ये नोटांमध्ये अनेक बदल करत वॉटरमार्क बदलला.

हेही वाचा – राज्यात पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गांधीजींचे हे चित्र नक्की कुठले आहे?

  • नोटांवर छापलेले गांधींचे छायाचित्र सध्याच्या राष्ट्रपती भवनात म्हणजेच १९४६ मध्ये व्हाईसराय हाऊसमध्ये काढले गेले होते.
  • गांधीजी हा फोटो म्यानमार मध्ये काढला असून, हा फोटो मात्र तो कोणी काढला? याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही.
  • नोटाबंदीनंतर आलेल्या नवीन नोटांचे रंग बदलले असले तरी गांधीजींचे हसणारे चित्र ‘जैसे थे’ आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button