breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘टीम देवेंद्र’ : … असे असेल नवे मंत्रिमंडळ; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी!

मुंबई : जवळपास 9 दिवस झालेला राजकीय ड्रामा अखेर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर संपुष्ठात आला आहे. त्यामुळे आता भाजपकडून जोरदार बैठका सुरू झाल्या असून 1 जुलै रोजी सत्ता स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या कोट्यात 18 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री पदासह एकुण 28 मंत्री असणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 6 कॅबिनेट आणि सहा राज्यमंत्री पद देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री, आणि गृहमंत्री पद राहणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात येणार आहे. यावेळी भाजप आपल्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांनी संधी देण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक आमदार मंत्री होण्याच्या शर्यतीत राहणार आहेत.

भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या मंत्रिमंडळात यांची लागू शकते वर्णी
कॅबिनेट मंत्री

देवेंद्र फडणवीस

चंद्रकात पाटील

सुधीर मुनगंटीवार

गिरीश महाजन

आशिष शेलार

प्रवीण दरेकर

प्रसाद लाड

मंगलप्रभात लोढा

रवींद्र चव्हाण

चंद्रशेखर बावनकुळे

विजयकुमार देशमुख किंवा सुभाष देशमुख

गणेश नाईक

राधाकृष्ण विखे पाटील

संभाजी पाटील निलंगेकर

राणा जगजितसिंह पाटील

संजय कुटे

डॉ. अशोक उईके/ विजयकुमार गावित

सुरेश खाडे

जयकुमार रावल

अतुल सावे

देवयानी फरांदे

रणधीर सावरकर

जयकुमार गोरे

विनय कोरे, जनसुराज्य

परिणय फुके

हे राज्यमंत्री होण्याची शक्यता

नितेश राणे

प्रशांत ठाकूर

मदन येरावार

महेश लांडगे

राहुल कुल

निलय नाईक

गोपीचंद पडळकर

एकनाथ शिंदे गटाकडून यांची नावे असू शकतात

कॅबिनेट मंत्री

एकनाथ शिंदे

गुलाबराव पाटील

उदय सामंत

दादा भुसे

अब्दुल सत्तार

संजय राठोड

शंभूराज देसाई

बच्चू कडू

तानाजी सावंत

दीपक केसरकर

राज्यमंत्री

संदीपान भूमरे

संजय शिरसाट

भरत गोगावले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button