breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

काळी द्राक्षे खाण्याचे काय फायदे आहेत? वाचा..

Black Grapes Health Benefits | बाजारात आपल्याला दोन प्रकारची द्राक्षे पाहायला मिळतात आणि ती म्हणजे हिरवी व काळी. या दोन्ही प्रकारच्या द्राक्षांची चव वेगळी असते. त्यातील काळी द्राक्षे ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे हिरव्या द्राक्षांच्या तुलनेत काळ्या द्राक्षांची किंमतही जास्त असते. आंबट-गोड चवीबरोबरच ही द्राक्षे आरोग्यास आवश्यक पौष्टिक फायदेदेखील देतात.पण काळ्या द्राक्ष खाण्याचे नेमके फायदे काय आहेत.

काळी द्राक्षे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

  • काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते.
  • काळी द्राक्षे नियमित खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

हेही वाचा     –    मोठी बातमी : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील करणार ठाकरे गटात प्रवेश 

  • ज्यांना मायग्रेनचा त्रास होतो अशा लोकांनी नियमित काळी द्राक्षे खाणे फायद्याचे ठरते.
  • काळ्या द्राक्षांमध्ये मधुमेहविरोधी घटक असतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात.
  • काळ्या द्राक्षांमध्ये असलेले पोटॅशियम आणि सायटोकेमिकल्स सारखे घटक हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
  • काळी द्राक्षे देखील हाडे मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. यामध्ये असलेले रेस्वेराट्रोल नावाचे रसायन हाडांसाठी फायदेशीर आहे.
  • काळ्या द्राक्षांमधील पोषक घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. दृष्टी सुधारण्यासाठी द्राक्षांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button