breaking-newsआंतरराष्टीय

#Waragniestcorono:ऑक्सफर्डची कोरोना लस सप्टेंबरपर्यंत येण्याची आशा, 100 लसींवर संशाेधन

जिनेव्हा/नवी दिल्ली. काेराेना विषाणू संसर्गावर जगभरात विविध १०० लसी विकसित करण्यात येत असून त्यात ७ व्यक्तींवर चाचणी सुरू झाली असल्याचे जागतिक आराेग्य संघटनेच्या मुख्य संशाेधक साैम्या स्वामिनाथन यांनी मंगळवारी सांगितले. ब्रिटनच्या आॅक्सफर्ड विद्यापीठाने काेराेना लस विकसित करण्यात आघाडी घेतली आहे. याच्याशी निगडीत जेनर इन्स्टिट्युटची लस सप्टेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. प्रारंभीची चाचणी यशस्वी झाल्यावर माणसांवर चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे.

माणसांवरील चाचणीनंतर जेनर इन्स्टिट्युटच्या लसींचे निकाल मे अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहे. या चाचणीमध्ये ६,००० स्वयंसेवक सहभागी झाली आहेत. या लसीच्या मात्रेला मान्यता मिळाल्यावर सप्टेंबरनंतर ती बाजारात येईल. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button