breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#War Against Corona: पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या ४१९; राज्यात २ हजार ८०१!

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा संख्या झपाट्याने वाढत आहे. आता पुण्यात कोरोनाचे नवे 45 रुग्ण आढळले आहेत. या सर्वांवर पुण्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर उपचार सुरु आहेत. पुणे शहर पिंपरीसह जिल्हातील कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या पोहचली 419 वर पोहोचली आहे. वाढत्या कोरोना रुग्णामुळे पुण्यातील अनेक परीसर सिल करण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2801 वर पोहचली असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत 117 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान आज मुंबईत आणि पुण्यात नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान राज्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 178 वर गेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button