breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

Union Budget 2023 : यंदाच्या बजेटमध्ये सोने-चांदी महाग, तर ‘या’ वस्तू स्वस्त

Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थ मंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोणकोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या वस्तू महाग होतील.

या वस्तू होणार महाग-

सोन्याचे दागिने
चांदीचे दागिने
प्लॅटिनम
सिगारेट
देशी किचन चिमणी देखील महागणार आहे.

या वस्तू होणार स्वस्त-

मोबाईल फोन, एलईडी टीव्ही आणि कॅमेरा लेन्स
परदेशातून येणारी चांदी
बायोगॅसशी संबंधित उपकरणे
इलेक्ट्रिक कार, खेळणी आणि सायकल होणार स्वस्त

हा देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प आहे. गेल्या ९ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगभरात दहाव्या क्रमांकापासून पाचव्या क्रमांकापर्यंत विकसित झाली आहे. यूपीआय, कोविन अॅपमुळे जगानं भारताचं महत्व मान्य केलं, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button