Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedआंतरराष्ट्रीयपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

बॅंक ऑफ बडोदाच्या गृह कर्ज वितरण कार्यालयाच्या दुसऱ्या शाखेचे उद्धाटन

पिंपरी चिंचवडमध्ये अनोख्या रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन जाहीर

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

बॅंक ऑफ बडोदाच्या गृह कर्ज, प्रापर्टी तारण कर्ज वितरण विभागाच्या दुसऱ्या शाखेचे पिंपरी-चिंचवडमध्ये उद्धाटन करण्यात आले. बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ महाव्यवस्थापक राजेश मल्होत्रा यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्धाटन करण्यात आले.

महाव्यवस्थापक एच. टी. सोलंकी, महाव्यवस्थापक टी. म. मीनी, क्षेत्र प्रमूख नंदीता गायकवाड, मुख्य प्रबंधक नितीन पाटील व अतुल चव्हाण आदी प्रमूख उपस्थित होते.

नविन कार्यालयाचा लाभ पिंपरी-चिंचवड मधील सर्व नागरिकांना होणार आहे. कर्ज वितरणामध्ये बॅंक ऑफ बडोदाचा गृह, कर्ज वितरण विभाग नेहमीच अग्रेसर राहत आहे. नुकत्याच पार पडलेल्या इंडिया बेस्ट बँक अवॉर्ड सोहळ्यामध्ये गृह, कर्ज, वितरणामध्ये पहिले पारितोषिक मिळाले, असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button