breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थेरगावचे मा. उपसरपंच व पहिले नगरसेवक हिरामण शेठ बारणे यांचे निधन

थेरगाव – थेरगाव येथील मा. उप सरपंच व थेरगावचे पहिले नगरसेवक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती हिरामण शेठ बारणे यांचे खासगी रूग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

१९८६ साली शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी कांग्रेस पक्षाचे चरखा या चिन्हावर पहिले नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. त्यांना सहा वर्षांचा कालावधी मिळाला होता.मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचे मोठे बंधू आणि उद्योजक महेश बारणे व नगरसेवक नीलेश बारणे यांचे वडील होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button