ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

शेअर बाजारात घसरण कायम

शेअर बाजारात आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी निफ्टी आणि सेन्सेक्स लाल निशाणात बंद झाले. सेन्सेक्समध्ये 233.48 अंकांची म्हणजेच 0.41 टक्क्यांची, तर निफ्टीत 69.80 अंकांची म्हणजेच 0.41 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे सेन्सेक्स 57362.20 अंकांवर आणि निफ्टी 17153 वर बंद झाला. दरम्यान, आज 1256 शेअर्समध्ये वाढ दिसून आली तर 1958 शेअर्समध्ये घट झाली आहे. 91 शेअर्समध्ये कोणतीही हालचाल दिसून आली नाही.

तसेच मागील सत्रात म्हणजेच गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 89.14 अंकांनी किंवा 0.15 टक्क्यांनी घसरून 57595.68 वर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 22.90 अंकांनी किंवा 0.13 टक्क्यांनी घसरून 17222.80 वर बंद झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button