TOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराष्ट्रिय

केरळमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू

केरळ | केरळच्या पलक्कड जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस राज्य परिवहन महामंडळाच्या बसला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ९ जण ठार आहेत. तसेच, ३८ विद्यार्थी जखमी झाले असून, मृतांमध्ये ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button