breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी उधळला डाव; ५ लाख मास्क, ९५२ पीपीई किट्स पाठवणार होते चीनला

देशात तसंच जगभरात करोनाचा विळखा वाढत आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि सॅनिटाझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अचानक वाढलेल्या या वापरामुळे अनेक ठिकाणी मास्क, सॅनिटाझरची कमतरता भासू लागली आहे. त्यातच पीपीई किट्सची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत अशा वस्तूंची चीन आणि अन्य देशात होणाऱ्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी दिल्ली सीमाशुल्क विभागानं चीनमध्ये तस्करी केले जात असलेले पीपीई किट, मास्क, कच्चा माल आणि सॅनिटायझर्सचा साठा जप्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button