Shatrughan Kate said
-
Breaking-news
विद्यार्थी दशेत घेतलेला प्रत्येक निर्णय भविष्याचा पाया रचतो’; शत्रुघ्न काटे
पिंपळे सौदागर : “१० वी आणि १२ वी हे विद्यार्थी दशेतले आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. हे केवळ परीक्षेचे निकाल…
Read More » -
Breaking-news
‘मोदीजींचे कार्य हे खऱ्या अर्थाने देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ’; शत्रुघ्न (बापू) काटे
पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाला समर्पित ‘मोदी@11’ अभियानांतर्गत ‘विकसित भारताचा अमृत काळ: सेवा, सुशासन, गरीब…
Read More » -
Breaking-news
महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी सवलतीची बस पास योजना सुरू करा; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पुणे महानगर परिवहन महामंडळ…
Read More » -
Breaking-news
‘निरोगी जीवनशैली साठी योगाला आत्मसात करावे’; शत्रुघ्न काटे
पिंपरी-चिंचवड : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह आज पिंपरी-चिंचवड शहरात ओसंडून वाहत…
Read More » -
Breaking-news
गंगा पूजन आणि नदी घाट स्वच्छता अभियान अहिल्यादेवींच्या विचारांचे प्रतिबिंब : शत्रुघ्न काटे
पिंपरी-चिंचवड : “राजमाता अहिल्यादेवींनी केवळ मंदिरे बांधली नाहीत, तर त्यांनी नद्या आणि जलस्रोतांच्या पवित्रतेचे महत्त्वही जाणले होते. गंगा पूजन आणि…
Read More » -
Breaking-news
‘जुन्या नव्यांचा समतोल राखून संघटन मजबूत करणार’; शत्रुघ्न काटे
पंधरा दिवसांत नवीन कार्यकारिणी जाहीर करणार* पिंपरी-चिंचवड : आगामी महापालिका निवडणुका ताकदीने लढवल्या जातील. पक्षात कोणाचीही नाराजी नाही. शहरातील आमदार…
Read More » -
Breaking-news
‘जेष्ठ नागरिकांना एक सुरक्षा कवच देणारी ‘आयुष्मान भारत’ योजना’; शत्रुघ्न काटे
पिंपळे सौदागर : भारतीय आरोग्य सेवेचा चेहरा मोहरा आता बदलत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एक सुरक्षा कवच देणारी आयुष्यमान भारत योजना…
Read More » -
Breaking-news
भाजपा जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शत्रुघ्न काटे यांचा पक्ष कार्यालयात सत्कार
पिंपरी : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर कार्यालयात कोअर समितीचे सर्व सदस्य, सर्व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते…
Read More » -
Breaking-news
‘सौर ऊर्जा हा भविष्यासाठी महत्त्वाचा ऊर्जा स्रोत ‘; शत्रुघ्न काटे
पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर येथील अक्षय क्लासिक आणि कुंदन इस्टेट या सोसायटीमध्ये नवीन सौर पॅनल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.…
Read More » -
Breaking-news
पिंपरी-चिंचवड-पुणे शहरातील सर्वात मोठा रावण दहन सोहळा पिंपळे सौदागरमध्ये
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठा रावण दहन कार्यक्रम पिंपळे सौदागरमध्ये होणार आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या वतीने…
Read More »