RKL Galaxy International School
-
ताज्या घडामोडी

आरकेएल गॅलेक्सी स्कूलमध्ये दिवाळीचा दणदणीत सोहळा
पिंपरी चिंचवड: आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, वडमुखवाडी येथे ५ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा…
Read More » -
ताज्या घडामोडी

‘उड्डाण ०.४’ राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल चमकले; पटकवले उपविजेतेपद!
पिंपरी | विशेष प्रतिनिधी कला आणि संस्कृतीचा भव्य महोत्सव ठरलेल्या ‘उड्डाण ०.४’ या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत पिंपरी येथील आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल…
Read More » -
ताज्या घडामोडी

आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये रोबोटिक्स प्रदर्शनाचा भव्य सोहळा; ८०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या वडमुखवाडी येथील ‘आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल’मध्ये नुकताच ‘Robotics Culmination…
Read More » -
ताज्या घडामोडी

आरकेएल गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंची राष्ट्रीय गतका स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी!
पिंपरी | विशेष प्रतिनिधी हरियाणामधील फत्तेहाबाद जिल्ह्यातील रतिया येथील ‘गुरु नानक डिफेन्स अँड स्पोर्ट्स अकादमी’ (जवळ गवार सिटी) येथे पार…
Read More » -
ताज्या घडामोडी

पुणे जिल्हा फुटबॉल स्पर्धेत RKL Galaxy International School च्या मुलींची चमकदार कामगिरी!
पिंपरी चिंचवड | पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे जिल्हास्तरीय १४ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत’ RKL…
Read More » -
ताज्या घडामोडी

आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा
पुणे : आरकेएल गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी आजी-आजोबा दिन (Grandparents Day) मोठ्या उत्साहात, प्रेमाने आणि आनंदी…
Read More » -
ताज्या घडामोडी

आर. के. एल. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूलचे आंतरशालेय नाट्य व नृत्य स्पर्धेत सुवर्णयश; पटकावले उत्कृष्ट नाटकासह उपविजेतेपद!
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी एल्प्रो मॉल येथे पार पडलेल्या भव्य आंतरशालेय नाट्य आणि नृत्य…
Read More » -
ताज्या घडामोडी

RKL Galaxy स्कूलची लोहेगाव फुटबॉल स्पर्धेत उत्तुंग कामगिरी; U11 संघ चॅम्पियन
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी लोहेगाव येथील जगद्गुरू अकॅडमीमध्ये २३ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय खासगी फुटबॉल स्पर्धेत RKL Galaxy International…
Read More » -
ताज्या घडामोडी

आर.के.एल. गॅलेक्सीच्या हंसिका नेदनुरवारचे ‘उडान २०२६’मध्ये सुवर्णयश नाट्य वाचन स्पर्धेत पटकावले दोन मानाचे पुरस्कार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : येथील जी.के. गुरुकुल आयोजित ‘उडान २०२६’ या राज्यस्तरीय नाट्य वाचन स्पर्धा आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलच्या…
Read More » -
ताज्या घडामोडी

आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशभक्तीच्या जल्लोषात स्वातंत्र्यदिन साजरा
पुणे : आर.के.एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८० वा स्वातंत्र्यदिन देशभक्ती, उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात…
Read More »









