Raju Shetti
-
TOP News । महत्त्वाची बातमी

गोकुळच्या विजयाने सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना टोला; ‘98 मतं बाद झाली नसती तर आणखी 5 ते 6 उमेदवार जिंकले असते’
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी पॅनेलने…
Read More » -
Breaking-news

गोकुळ दूध संघाच्या सत्तेचा आज फैसला! महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून लक्ष वेधून घेतलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तेचा…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

ऊसदरावरून राजू शेट्टी आक्रमक; ‘काटा बंद’ आंदोलनाचा इशारा
पुणे : ऊसदराच्या प्रश्नावरून राज्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारांमधील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

महामार्ग रोकोचा कोल्हापूरला दुहेरी फटका! भाजीपाला महागला, शंभरहून अधिक एसटी बस रद्द; हजारो ट्रक अडकले
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोको आंदोलनाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालक, व्यापारी आणि प्रवाशांनाही बसू लागला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

ऊसदराचा तिढा दिल्लीत; तोडगा न निघाल्यास महाराष्ट्र-कर्नाटकात राजू शेट्टींचे तीव्र आंदोलन
कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराचा प्रश्न आता राजधानी नवी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. ऊसाला योग्य दर मिळावा,…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

ऊसाला प्रतिटन ५,५०० रुपये द्या, अन्यथा कारखाने सुरू करू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
जयसिंगपूर : यंदाच्या ऊस गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार ५०० रुपये दर मिळावा, अन्यथा साखर कारखाने सुरू करू देणार…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

ऊस गाळपावरून पेच; राजू शेट्टींच्या भूमिकेला शंभूराज देसाईंचा पाठिंबा
सातारा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू करण्यावरून शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही’; १५ ऑक्टोबरपूर्वी गाळपाला मुभा दिल्याने राजू शेट्टी आक्रमक
मुंबई : राज्यातील २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णयावरून शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यातील मतभेद वाढण्याची…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; सरकारच्या निर्णयावर तुपकर, रोहित पवार, राजू शेट्टींची टीका
मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर ३५८ पैकी २६५ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. राज्य शासनाने २६…
Read More »









