Raj Thackeray
-
TOP News । महत्त्वाची बातमी

ईव्हीएमवरून ठाकरे बंधूंना आशिष शेलारांचा सवाल; ‘आदित्य ठाकरेंनीही राजीनामा द्यावा’
मुंबई : मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (४ ऑक्टोबर) ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर…
Read More » -
Breaking-news

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; गर्जना मोर्चातून राज ठाकरेंचा थेट एल्गार!
मुंबई | मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (SIR) प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईत…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘ठाकरे बंधूंचा मोर्चा म्हणजे संडे पिकनिक’; परिणय फुके यांची टीका
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात येत आहे.…
Read More » -
Breaking-news

गर्जना मोर्चात कोण-कोण सहभागी होणार? काँग्रेसच्या बड्या नेत्यांची अनुपस्थिती चर्चेत
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला ठाकरे गटाचा पाठिंबा; आदित्य ठाकरेही आंदोलनात सहभागी होणार?
मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह २ ऑक्टोबरला…
Read More » -
Breaking-news

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधू मैदानात! ४ ऑक्टोबरला मुंबईत निघणार देशातला सर्वात मोठा महामोर्चा
मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात इतर दोन आयुक्तांनी नोंदवलेल्या आक्षेपानंतर राज्यातील राजकीय…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंचा ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा; SIR विरोधात सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने ४…
Read More » -
Breaking-news

‘ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’; राज ठाकरेंचे विरोधकांना आंदोलनाचे आवाहन
मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका मांडली आहे. निवडणूक आयोगाच्या…
Read More » -
Breaking-news

“सरकारने भारतीयांना ‘डिजिटल सापळ्यात’ पकडलं”; UPI शुल्कावरून राज ठाकरेंचा केंद्रावर घणाघात
मुंबई | नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) येत्या १५ ऑक्टोबरपासून २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यावसायिक यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के…
Read More »









