Jaykumar Rawal
-
Breaking-news

महाराष्ट्राच्या कृषी-व्यवसायाला मिळणार नवी दिशा; ‘मॅग्नेट २.०’मधून मोठ्या गुंतवणुकीची तयारी
मुंबई : राज्यातील कृषी-व्यवसाय क्षेत्रासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासह मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने **‘मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर…
Read More » -
Breaking-news

धुळ्यातील ३,५९८ शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा; दुसरी यादी जाहीर
धुळे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत धुळे जिल्ह्यातील ३,५९८ पात्र शेतकऱ्यांचा दुसऱ्या कर्जमुक्ती यादीत समावेश करण्यात आला…
Read More » -
Breaking-news

मनमाड-इंदूर, धुळे-नरडाणा रेल्वेमार्गांना गती; शेतकरी हित जपत कामे कालबद्ध पूर्ण करा : मंत्री जयकुमार रावल
Dhule Railway Projects : मनमाड-इंदूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आणि धुळे (बोरविहीर)-नरडाणा रेल्वेमार्ग हे धुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण…
Read More » -
Breaking-news

जैवतंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्र-ऑस्ट्रेलिया भागीदारीला नवी गती; ‘बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’चा प्रस्ताव
मुंबई : जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात परस्परपूरक भागीदारीची मोठी संधी आहे. या भागीदारीला नवी…
Read More » -
Breaking-news

अमराळे गावाला मिळणार मुख्य रस्त्याची थेट जोडणी; ७ कोटी २० लाखांच्या पुलाचे भूमिपूजन
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अमराळे गावाला मुख्य रस्त्याशी थेट जोडण्यासाठी ७ कोटी २० लाख रुपये खर्चून पूल उभारण्यात येणार आहे.…
Read More » -
Breaking-news

‘दापचरी येथे ५५८ हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारणार’; पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई : पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील दापचरी येथे 558.43 हेक्टर (1,395 एकर) क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार असून,…
Read More » -
Breaking-news

‘जागतिक मराठी परिवार महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भागीदार’; मंत्री जयकुमार रावल
मुंबई : जगभरातील मराठी समाज हा महाराष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा भागीदार असून त्यांचे ज्ञान, अनुभव, जागतिक संपर्क आणि गुंतवणूक राज्याच्या सर्वांगीण…
Read More »









