Drinking Water Supply
-
Breaking-news

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; छगन भुजबळांचे निर्देश
नाशिक : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्नधान्य आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे. संभाव्य…
Read More » -
Breaking-news

महाराष्ट्रात दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारचे मिशन मोडवर नियोजन; टँकर हा शेवटचा पर्याय, बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा!
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करणे, पाण्याचे स्रोत बळकट करणे आणि चारा उपलब्धतेचे नियोजन…
Read More » -
Breaking-news

सोलापूरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री जयकुमार गोरेंची ग्वाही; ‘पंचनामे पूर्ण करून लवकरात लवकर मदत मिळवून देणार’
सोलापूर : जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर…
Read More » -
Breaking-news

सिंधुदुर्गातील पाणीटंचाईसाठी प्रशासन सज्ज; १५ दिवसांत अंदाजपत्रक सादर करा
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आगाऊ नियोजन करण्यात येणार असून, आकस्मिक परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी…
Read More » -
Breaking-news

मराठवाड्यात संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करा; मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर आणि…
Read More » -
Breaking-news

धरणांतील पाणीसाठे आता ३० सप्टेंबरपर्यंत पिण्यासाठी राखीव राहणार
अहिल्यानगर: धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. पूर्वी ही…
Read More » -
Breaking-news

‘राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा’; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
पुणे : राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसेच धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा…
Read More »







