पदवीधर मतदारसंघ
-
TOP News । महत्त्वाची बातमी

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर; पुणे पदवीधरला स्मिता जाधव, शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ भाजप लढवणार; धनंजय महाडिक यांचा दावा
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती. मात्र, राष्ट्रवादीचे लाड यांचे संपूर्ण कुटुंब भाजपमध्ये आले…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसकडून अदिती पोहरे मैदानात
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याच्या हालचालींना वेग आला…
Read More » -
Breaking-news

पुणे पदवीधर-शिक्षकच्या जागांवर महायुतीत रस्सीखेच; फडणवीस-शिंदे-सुनेत्रा पवारांची बैठक
मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात भाजप स्वबळाचीही तयारी; जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुणे : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या २०२६ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुका महायुती…
Read More »




