पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
Breaking-news

‘माझा फोन टॅप केला जातोय’, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
नवी दिल्ली | सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा; यंदाही जवानांसोबत साजरा करणार सण
नवी दिल्ली : दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हिडिओ पोस्ट…
Read More » -
Breaking-news

पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात भाजपाचा पराभव; ‘शून्य जागां’च्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर
नवी दिल्ली | उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या चार राज्यांतील विधानपरिषदेच्या २८ जागांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पीछेहाटीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More » -
Breaking-news

‘दिमागी नक्षलवाद्यांनी काँग्रेसवर ताबा मिळवला’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोरदार हल्लाबोल
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत पक्षाला ‘परजीवी’ असे संबोधले आहे. “दिमागी नक्षलवाद्यांनी काँग्रेसच्या विचारसरणीवर…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

सुनील तटकरे यांची पंतप्रधान मोदींसोबत अचानक भेट; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
नवी दिल्ली : देशात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते…
Read More » -
Breaking-news

“हम कर के रहेंगे, We Will Do It!”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकसित भारतासाठी नवा मंत्र
नवी दिल्ली | सरकारचे प्रमुख म्हणून सार्वजनिक जीवनात २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला.…
Read More » -
TOP News । महत्त्वाची बातमी

‘सेवा हाच माझा धर्म आणि कर्म’; पंतप्रधान मोदींनी सांगितला २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रवास
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला उजाळा देताना ‘सेवा हाच आपला धर्म आणि…
Read More » -
Breaking-news

“ज्ञानू गेला नाही तर नरूभाईंना राजीनामा द्यावा लागेल”; संजय राऊतांचा घणाघात
मुंबई | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुंबईत ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) नेतृत्वाखाली…
Read More » -
Breaking-news

‘कॅप्टन स्मित मच्छार हे देशाचे खरे हिरो’; फ्लायदुबई विमानात १८० प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या भारतीय पायलटचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
नवी दिल्ली | दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानात कॉकपिटमध्ये घडलेल्या थरारक आणि जीवघेण्या प्रसंगात स्वतः गंभीर जखमी असतानाही १८०…
Read More »









