Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदी सोडले
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यांने कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या कसोटी मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. पहील्यांदा एकदिवसीय, T20 नंतर आता कसोटी कर्णधारपदाच्या जबाबदारीतून कोहली मुक्त झाला आहे.
Cricketer Virat Kohli steps down as India Test captain pic.twitter.com/BM0Dfktg2B
— ANI (@ANI) January 15, 2022





