Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीमुंबई

Mumbai Indians-Kings XI Punjab आयपीएल मॅच दरम्यान बेटिंग केल्याप्रकरणी 5 जण मुंबई क्राईम ब्रान्चच्या अटकेत

मुंबई: मुंबई क्राईम ब्रान्चने Mumbai Indians-Kings XI Punjab आयपीएल मॅच दरम्यान बेटिंग केल्याप्रकरणी 5 जणांना अटक केलेली आहे. यामध्ये 44,000 रोख आणि लॅपटॉप सह 9 मोबाईल, वायफाय राऊटर जप्त केलेले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button