Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीराष्ट्रिय
भारताचे आर्मी चीफ मनोज नरवणे आणि नेपाळचे जनरल पूर्ण चंद्र थापा यांच्यामध्ये आर्मी हेडक्वार्टर मध्ये द्विपक्षीय चर्चा सुरू

राष्ट्रीय: सध्या नेपाळच्या दौर्यावर असलेले भारताचे आर्मी चीफ मनोज नरवणे आणि नेपाळचे जनरल पूर्ण चंद्र थापा यांच्यामध्ये आर्मी हेडक्वार्टर मध्ये चर्चा सुरू झालेली आहे.





