Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

अखेर बहुप्रतिक्षित आयपीएलचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेपासून होणार उर्वरित सामने

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट मॅचचे 31 सामने स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. दरम्यान, 29 सामने झाल्यानंतर उर्वरित सामने स्थगित केल्यामुळे बीसीसीआयला याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार हे स्पष्ट झालं होतं.

आयपीएल स्थगित केल्यामुळे क्रिकेटप्रेमींमधुनही काही प्रमाणात नाराजीचा सूर उमटला होता. परंतु, काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने आयपीएल पुन्हा एकदा परदेशात खेळवले जाणार याबद्दल घोषणा केली. उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळविण्यात येतील, असं बीसीसीआयने स्पष्ट केल्यानंतर तारखांबाबत मात्र संभ्रम कायम होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button