breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Special Task Forceकडून 8 पिस्तुलं जप्त, दोघांना अटक

पश्चिम बंगाल: पश्चिम बंगालमधील एका बंदुक विक्रेत्याकडून 8 बेकायदेशीर बंदुका जप्त करण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे. आज त्यांना कोलकाता न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. विशेष टास्क फोर्स (एसटीएफ) ने ही कारवाई केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button