TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात, सहाजण जखमी, एक गंभीर

पुणे | पुणे-सासवड रोडवरील ऊरळी देवाची येथे शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून, त्यापैकी एक गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पुणे सासवड रोडवरील उरुळी देवाची येथील हॉटेल सोनाईजवळ बस (MH14 GO 3104) आणि कंटेनरमध्ये (MH18 AA 7190) जोरदार धडक झाली. ही बस पंढरपूर येथून स्वारगेटला निघाली होती. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातात सहाजण झाले आहे. जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button