TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

पोलीस खात्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रवींद्र दौंडकर यांचा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान

मुंबई ।

गुन्हेगारांचे कर्दनकाळ कायद्याचा वचक शासनाची शान वर्दीचा मान ठेवणारे. कर्तव्यदक्ष. कर्तव्यशिल. अधिकारी. नवी मुंबई पनवेल. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक. रवींद्र रंगनाथराव दौंडकर पाटील यांनी कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस खात्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी यमाई मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माय भूमीत नातेवाईकांनी व दौंडकर कुटुंबीयांनी पोस्टर लावून आनंद व्यक्त केला.

जगामध्ये काही माणसे जन्माला येतात ती आपल्या व्यक्तीमत्त्वाने व उत्तुंग कर्तृत्वाने समाजात आपली उज्वलं परंपरा उमटवितात जनकल्याणचे कंकण हाती बांधून गोरगरीबांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणारे व समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गरजवंतांच्या हाकेला ओ देणारे आमचे प्रेरणास्थान आदरणीय. दौंडकर साहेब यांचा राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल. कनेरसर गावचे सुपुत्र. रमेश शेठ महादेव दौंडकर. लिलाधर ज्ञानदेव दौंडकर. पंढरीनाथ महादेव दौंडकर. भास्कर हनुमंतराव दौंडकर. काळूराम दशरथ दौंडकर. माजी सैनिक. विष्णू तानाजी दौंडकर पाटील यांनी. आनंद व्यक्त करून दौंडकर साहेबांनी केलेल्या कर्तव्यशिल कामगिरी केल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन करुन धन्यवाद मानले.काही माणसं धबधब्या सारखी असतात सदैव आवाज करणारी काही असतात तलावा सारखी आपल्या सीमा निश्चित करून.त्यामध्येच जगणारी पण फार थोडी माणसं असतात.नदीसारखी अखंड वाहणारी कोणत्याही श्रेय न घेता इतरांची तहान भागविणारी व सर्वांना बरोबर घेऊन गरजवंतांच्या हाकेला ओ देणारी व सर्वांना सामावून घेणारी कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस क्षेत्रामध्ये नदीसारखे कार्य करणारे व्यक्तिमत्व असामान्य बुद्धिमत्ता अफाट व्यासंग अद्वितीय स्मरणशक्तीची देणगी लाभलेले पनवेल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौंडकर साहेबांच्या कर्तव्येशील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल कनेरसर गावचे ग्रामस्थांकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. काही कणसे दाणेदार असतात तर काही माणसे बाणेदार असतात. जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चित ध्येय गाठतात. चारित्र्याच्या बळावरती संकटाच्या भिंती उध्वस्त करून दुःखाचे वादळे परतून लावणारे व स्वतःबरोबर इतरांची जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणारे. दादागिरी दहशतवाद गुंडगिरीला सडेतोड उत्तर देणारे आमचे प्रेरणास्थान आदरणीय रवींद्र रंगनाथ दौंडकर पाटील यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button