TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेराष्ट्रिय
योग इलेक्ट्रो प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोकरीची संधी
![Yoga Electro Process Private Limited, Job Opportunity,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Job-Vacancy-780x470.png)
पुणेः पुणे शहरातील अग्रगण्य असलेल्या थर्माकोल उत्पादक कंपनीमध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. कंपनी व्यवस्थापनाच्या माहितीनुसार या कंपनीत आयटीआय, बीई मॅकॅनिकल, इन्स्ट्रुमेंट इंजिनिअर, तसेच आठवी पास उमेदवारांसाठी भरती सुरू आहे.
यामध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह, हाउसकीपिंग, वेल्डर, पॉलिशर, हॅट आदी पदांसाठी जागा भरायच्या आहेत, अशी माहिती कंपनी व्यवस्थापनाने दिली. अधिक माहितीसाठी 8483888585 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.