Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

स्वाभिमान संघटनेच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाला सुरूवात

पुणे –  राज्यातील चालूवर्षीच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ‘हल्लाबोल आंदोलन’ सोमवारी (दि.२८) साखर आयुक्तालयावर धडकणार आहे. अलका टॉकीज चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चा काढून आंदोलन साखर संकुलवर  पोहोचणार असून मागण्या मान्य झाल्याशिवाय आयुक्तालयासमोरुन उठणार नसल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यापूर्वीच दिलेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button