Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीराष्ट्रिय
अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने झालेले नुकसान हळूहळू भरुन निघेल- आरबीआय

मुंबई: सर्वच क्षेत्रातील पुनर्प्राप्ती अद्याप पूर्ववत झालेली नाही. काही क्षेत्रांमध्ये झालेले नुकसान जून-जुलै महिन्यात रिकव्हर झालेले आहे. मात्र टप्प्याटप्याने अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने झालेले नुकसान हळूहळू भरुन निघणार आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अशी माहिती दिलेली आहे.





