Breaking-newsपुणे
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांच्याकडून प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

पुणे | येथील विधान भावनाच्या ‘झुंबर’ हॉल मध्ये जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खा. वंदना चव्हाण, खा. गिरीश बापट, खा. श्रीरंग बारणे, खा. अमोल कोल्हे यांच्या सह लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.





