Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा जंगल सफारीसाठी केलेला खास लुक चर्चेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. बांदीपूर नॅशनल पार्कसह मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदींनी केलेला खास लुक सध्या चांगलाच चर्चेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी शर्ट, काळे शूज आणि स्लीव्हलेस जॅकेटमध्ये दिसत आहेत. मोदींचा हा लुक चांगलाच व्हायरल झाला आहे.

म्हैसुरच्या प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचं प्रकाशन केलं जाणार आहे. पंतप्रधान मोदी चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकरल्पाला भेट देणार आहेत. तसेच मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू येथील हत्ती कॅप्मलाही पंतप्रधान भेट देणार आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button