breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
PM Modi independence Day: लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण
नवी दिल्ली: देशभर 74 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सलग सातव्यांदा ऐतिहासिक भाषण करत आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिलेली आहे.