ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

समाजसेवेच्या कार्यातून परिसरात लौकिक!

हनुमान मित्र मंडळ, जय महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी

पिंपरी चिंचवड : हनुमान मित्र मंडळ, जय महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी हे केवळ सण-उत्सवांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी कामांतून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे मंडळ आहे. विविध सामाजिक उपक्रमांमुळे या मंडळाने परिसरात आदर व विश्वास मिळवला आहे.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर, प्लास्टिकमुक्त मोहिमा आणि शिस्तबद्ध उत्सव आयोजन या गोष्टींचा विशेष अंतर्भाव केला जातो. मंडळाच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एक सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. विशेषतः तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सेवा भाव यामुळे मंडळ सामाजिक परिवर्तनाचा एक घटक बनले आहे.गणेश गोरखनाथ लांडगे, नितीन गजानन साबळे, सुभाष कैलास दौंडकर हे मंडळाचे पदाधिकारी आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button