Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पोलीस फ्रेन्डस् वेलफेअरच्या वतीने महिला पोलिसांचा सन्मान

चिंचवड : पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन येथील महिला पोलीसांना भेटवस्तू देऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
हेही वाचा – शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू
यावेळी संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा स्वरूपा खापेकर, मावळ लोकसभा महिला संपर्क प्रमुख सायली साळवी, पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख विनायक जगताप, संदिप भालके, उदय वाडेकर, रविकांत सागवेकर, जयेश महाजन, अनिकेत वारके आदी उपस्थित होते.