ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण १२ नामानिर्देशन पत्रे दाखल

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण १२ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. त्यानुसार २३ डिसेंबर २०२५ ते आजपर्यंत एकूण १३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

आज प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे जमा करणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील

ग क्षेत्रीय कार्यालय – एकूण ३ अर्ज

प्रभाग क्र. २४ – विश्वजीत श्रीरंग बारणे (शिवसेना – शिंदे गट) – २ अर्ज
प्रभाग क्र. २१ – अब्दुल शहाबुद्दीन शेख (अपक्ष)

हेही वाचा     :          भाजपाचा ‘‘सस्पेन्स’’ कायम : पहिली उमेदवारी यादी रविवारी होणार प्रसिद्ध!

ब क्षेत्रीय कार्यालय – एकूण ७ अर्ज

प्रभाग क्र. १७ – दिलीप मुरलीधर गोसावी (भारतीय जनता पार्टी)
राजेंद्र गुलाबराव साळुंके (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-२, अपक्ष-२) – ४ अर्ज
राहुल राजेंद्र पालांडे (शिवसेना – उबाठा गट)
सचिन अरूण सिद्धे (अपक्ष)

इ क्षेत्रीय कार्यालय – एकूण २ अर्ज

प्रभाग क्र. ४ – उदय दत्तात्रय गायकवाड (भारतीय जनता पार्टी)
प्रभाग क्र. ३ – ज्ञानेश्वर सुरेश बोराटे (अपक्ष)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button