Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चौथ्या फेरी अखेर अण्णा बनसोडे यांना मोठी आघाडी

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघात चौथ्या फेरी अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे यांनी १२४१७ मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत पिछाडीवर आहेत.

पहिली फेरी

अण्णा बनसोडे – ७४८३ (४२८८ आघाडी)

सुलक्षणा शिलवंत – ३१९५

चौथी फेरी

अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – २६३०१

सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – १३८८४

आघाडी –

अण्णा बनसोडे – १२४१७

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button