Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी- चिंचवडमध्ये रमजान ईद यावर्षी घरातच करावी: पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी- चिंचवडमध्ये रमजान ईद यावर्षी घरातच करावी, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले आहे.

पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड संदीप बिष्णोई यांनी मुस्लीम समाजातील मौलाना व ट्रस्टी यांची बैठक घेवुन त्यांना रमजान ईद ही सार्वजनिकरित्या न साजरी करता आपल्या घरातच साजरी करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला मुस्लिम बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button