Breaking-newsपिंपरी / चिंचवड

खेड पंचायत समिती माजी सदस्य तान्हाजी केंदळे यांचे निधन

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-शिंदे-वासुली गावचे भूषण, खेड पंचायत समिती माजी सदस्य, भामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व सचिव तसेच खरेदी विक्री संघ खेडचे माजी संचालक तान्हाजी मारुती केंदळे (वय ६५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, पाच भाऊ, तीन बहिणी, सुना, जावई, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. उद्योजक विजय केंदळे यांचे ते वडिल, प्राचार्य बाळासाहेब केंदळे यांचे बंधू तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक व सभापती उत्तम केंदळे यांचे ते चुलते होत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button