Breaking-newsपिंपरी / चिंचवड
कंगना राणावत चले जाव, शिवसैनिकांची आकुर्डीत निदर्शने

पिंपरी / महाईन्यूज / प्रतिनिधी
मुंबईला पाकव्याप्त काश्मीर बोलणाऱ्या व मुबंई पोलीस बद्दल चुकीचे विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतचा पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या वतीने धिक्कार करण्यात आला.
चले जाव… चले जाव… कंगना राणावत चले जावं…चा नारा देऊन शिवसैनिकांनी आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकात आंदोलन केले. शिवसैनिकांनी कंगना राणावतचा निषेध करण्यात आला.





