breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#pcmcpolitics: आमदार जगताप आणि भाजपाने शासनाच्या योजनेवर जाहिरात बाजी केली : राहुल कलाटे (व्हीडिओ)

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

रेशनधान्य वाटप प्रक्रियेवरुन पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी- शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी थेट आमदार लक्ष्मण जगताप यांनाच लक्ष केले आहे.

पहा व्हीडिओ…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button