breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#MumbaiRain: मुंबईत मुसळधार, अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी, लोकल ट्रेन अडकल्या

मुंबई: मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत दुपारी सोसाट्याच्या वाऱ्याने घबराट पसरलेली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसह कोकणात जोरदार पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. या सर्व ठिकाणी हवामान विभागाकडून रेड अलर्ट दिलेला आहे. तुफान पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झालेली आहे. मुंबईत अवघ्या 5 तासात 300 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button