breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चिंताजनक! कोकणात मुसळधार पाऊस, रायगडमध्ये कुडंलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली…
रायगड: कोकणात मुसळधार पावसाने रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केलेली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात सावित्री नदीला पूर आलेला आहे. त्यामुळे महाड बाजारपेठेत पाणी शिरलेलं आहे. नदीकाठच्या आजूबाजूच्या 30 गावांचा संपर्क तुटलेला आहे.