Breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय
EDने राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखं वागू नये; शिवसेना खासदार संजय राऊत
मुंबई: ED ने राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखं वागू नये. संस्थांचा वापर करून सरकार आणि आमदारांवर महाराष्ट्रात दबाव टाकला जात असल्याची माहिती शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी दिलेली आहे.





